महाराष्ट्राच्या राजनिती मधे नविन खळबळ...

महाराष्ट्रात नवीन विकासाच्या अध्यायाला सुरुवात....!!
विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Comments

Popular posts from this blog

Ravi Shastri Remains the Head Coach of Team India

The Rise of Cockroach Janta Party (CJP): Inside India’s Biggest Viral Youth Movement

हिट अँड रन कानुन के देश मे कई जगहो पर प्रदर्शन, चक्का जाम